भारतीय विमानतळ प्राधिकरणात 400 पदांसाठी भरती 2022

Airports Authority India Recruitment 2022

 

Airports Authority India Recruitment 2022 

भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यामार्फत एअर ट्राफिक कंट्रोलर च्या 400 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. 

कारण या पदासाठी भरगच्च पगार आहे. व कामाचा ताणही तितकासा नाही. इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दाखल करावेत. 

 

एकूण रिक्त पदे :-  400 

 

पदाचे नाव व तपशील :-  

1) कनिष्ठ कार्यकारी (एयर ट्रॅफिक कंट्रोल) – 

 

 

शैक्षणिक अर्हता :- 

                  फिजिक्स व मैथेमेटिक्स हे दोन्ही विषय घेऊन 60 टक्के गुणांसह बीएस्सी पदवी किंवा इंजीनियरिंग पदवी. (उमेदवारास इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.) 

 

 

वयाची पात्रता :- 

                  14 जुलै 2022 रोजी उमेदवाराचे वय  27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. एससी व एसटी संवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सुट आणि ओबीसी उमेदवारांसाठी 03 वर्षे सुट आहे. 

 

 

निवडीची प्रक्रिया :- 

                   ऑनलाइन लेखी परीक्षा व कागदपत्रांची तपासणी केली जाईल. व त्यानंतर ही काही तपासण्या केल्या जातील. (अतिरिक्त माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहावी.) 

 

 

परीक्षा शुल्क :-  ओपन व ओबीसी 1000 रुपये तर एससी, एसटी  व महिलांना शुल्क 81 रुपये राहील. 

 

 

नौकरी करण्याचे ठिकाण :-  संपूर्ण भारतात कोठेही 

 

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :-  14 जुलै 2022 

 

 

अधिकृत जाहिरात (PDF) :-  येथे पहा 

भरती प्रक्रियेचे अधिकृत संकेतस्थळ :-  येथे पहा 

ऑनलाईन अर्ज येथे करा :-  येथे पहा 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.