Maharashtra SRPF Recruitment 2022

 

एकूण रिक्त पदे :- 105

पदाचे नाव व तपशील :- सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)


शैक्षणिक अर्हता :-
मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास किंवा शासनाने घोषित केलेली समकक्ष अर्हता


वयाची पात्रता :-
उमेदवाराचे वय 05 जून 2022 अखेर किमान 18 वर्षे व कमाल 25 वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षाची सुट आहे.


वेतनश्रेणी :-
सातव्या वेतन आयोगानुसार 21,700 रुपये प्रतिमाह अधिक इतर देय भत्ते


निवडीची प्रक्रिया :-
अर्ज दाखल केल्यानंतर सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये 100 गुणांचे दोन पेपर घेण्यात येतील. लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे,

पेपर – 1,
1) अंकगणित – 25 गुण 25 प्रश्न
2) बुद्धिमत्ता चाचणी – 25 गुण 25 प्रश्न
3) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी – 25 गुण 25 प्रश्न
4) मराठी व्याकरण – 25 गुण 25 प्रश्न

पेपर – 2,
1) गोडीं भाषेच्या शब्दकोशाचे ज्ञान – 25 गुण 25 प्रश्न
2) भाषांतर (गोडीं ते मराठी तसेच मराठी ते गोडीं) – 25 गुण 25 प्रश्न
3) माडीया भाषेच्या शब्दकोषाचे ज्ञान – 25 गुण 25 प्रश्न
4) भाषांतर (माडीया ते मराठी तसेच मराठी ते माडीया) – 25 गुण 25 प्रश्न

पेपर – 2 हा फक्त पात्रता स्वरूपाचा आहे. परंतु त्यामध्ये 35 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
पेपर – 1 च्या गुणांच्या आधारे शारीरिक चाचणी साठी निवड करण्यात येईल.

शारिरीक चाचणी मध्ये,
उंची – 168 cm पुरुष उमेदवारांसाठी आणि छाती – 79 cm नॉर्मल व फुलविण्याची क्षमता 5 cm इतकी राहील.
100 गुणांची चाचणी मध्ये,
1) 05 किलोमीटर धावणे – 50 गुण
2). 100 मीटर धावणे – 25 गुण
3) गोळा फेक – 25 गुण

लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी चे गुण एकत्रित मिळवून (200 पैकी) अंतिम निवड करण्यात येईल.


परीक्षा शुल्क :-
सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी 450 रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथांसाठी 350 रुपये


नौकरी करण्याचे ठिकाण :- गडचिरोली (महाराष्ट्र)


ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 05 जून 2022


अधिकृत जाहिरात (PDF) :- CLICK HERE

भरती प्रक्रियेचे अधिकृत संकेतस्थळ :- CLICK HERE

ऑफलाइन अर्ज सादर करण्याचा पत्ता :- (i) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली. (ii) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड नागपूर (iii) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय,

 

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.