majhi naukri itbp 2022
एकूण रिक्त पदे :- 248
पदाचे नाव व तपशील :- हेड कॉन्स्टेबल (combatant ministerial )
शैक्षणिक अर्हता :-
मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास व संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
वयाची पात्रता :-
01 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 25 वर्षांपेक्षा कमी असावे. एससी व एसटी संवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सुट आणि ओबीसी उमेदवारांसाठी 03 वर्षे सुट आहे.
वेतनश्रेणी :- 25,500 – 81,100 रुपये अधिक भत्ते
निवडीची प्रक्रिया :-
सर्वप्रथम अर्ज यशस्वीरीत्या दाखल करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक चाचणी (PST व PET) घेण्यात येईल. ज्यामध्ये, सर्वप्रथम उमेदवारांची उंची व छाती चे मोजमाप केले जाईल.
उंचीसाठी,
ओपन, ओबीसी व एससी पुरुषांसाठी 165 cm तर, महिलांसाठी 155 cm
एसटी आणि मराठा पुरुषांसाठी 162.5 cm तर, महिलांसाठी 150 cm
छातीसाठी (फक्त पुरूषांसाठी),
ओपन, ओबीसी व एससी पुरुषांसाठी नॉर्मल 77 cm आणि फुगवून 82 cm
एसटी आणि मराठा पुरुषांसाठी नॉर्मल 76 cm फुगवून 81 cm
यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लगेचच कागदपत्रे पडताळणी केली जाईल. ज्यामध्ये संपूर्ण ओरिजिनल कागदपत्रे सादर करावी लागतील.
तद्नंतर लगेचच उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल.
ज्यामध्ये, पुरुष उमेदवारांसाठी,
1600 मीटर धावणे 7 मिनिटे 30 सेकंदात
11 फुट लांब उडी 03 चान्स असतील.
3.5 फुट उंच उडी यामध्ये सुद्धा 03 चान्स असतील.
महिला उमेदवारांसाठी,
800 मीटर धावणे 4 मिनिटे 45 सेकंदात
09 फुट लांब उडी 03 चान्स असतील.
03 फुट उंच उडी यामध्ये सुद्धा 03 चान्स असतील.
शारीरिक चाचणी व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना नंतर लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात येईल. लेखी परीक्षेत,
1) गणित व बुद्धिमत्ता – 30 गुण /प्रश्न
2) जनरल नॉलेज – 25 गुण /प्रश्न
3) जनरल इंग्रजी – 35 गुण /प्रश्न
4) संगणकाचे ज्ञान – 10 गुण /प्रश्न
लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची संगणकावर टाइपिंग टेस्ट घेण्यात येईल व त्यानंतर वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड करण्यात येईल.
परीक्षा शुल्क :- ओपन व ओबीसी 100 रुपये तर एससी, एसटी, माजी सैनिक व महिलांना शुल्क नाही
नौकरी करण्याचे ठिकाण :- संपूर्ण भारतात कोठेही
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 07 जुलै 2022
अधिकृत जाहिरात (PDF) :- CLICK HERE
भरती प्रक्रियेचे अधिकृत संकेतस्थळ :- CLICK HERE
ऑनलाईन अर्ज येथे करा :- CLICK HERE