Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2022 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 पदांसाठी भरती 2022

Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2022

 

एकूण रिक्त पदे :- 195

 

पदाचे नाव व तपशील :-  

1) ट्रेनी जूनियर ऑफिसर – 29 पदे 

2) ट्रेनी क्लार्क – 166 पदे 

 

 

शैक्षणिक अर्हता :- 

1) 02 वर्षाच्या अनुभवासह 60 टक्के घेऊन कुठल्याही शाखेची पदवी 

2) मान्यताप्राप्त विद्यापीठाची 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 

 

 

वयाची पात्रता :- 

                  28 फेब्रुवारी 2022 पर्यंत उमेदवाराचे वय पद क्रमांक 1) साठी 23 वर्षांपेक्षा जास्त आणि 32 वर्षांपेक्षा कमी असावे. 

आणि पद क्रमांक 2) साठी 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 28 वर्षांपेक्षा कमी असावे. 

 

 

 

वेतनश्रेणी :- 1) 45,000 रुपये मासिक 

                   2) 30,000 रुपये मासिक 

 

 

निवडीची प्रक्रिया :- 

     पद क्रमांक 1) साठी, 

1) व्यावसायिक ज्ञान. – 40 प्रश्न – 80 गुण 

2) इंग्रजी. – 40 प्रश्न – 40 गुण 

3) बॅंकिंग व सामान्य जागरूकता – 40 प्रश्न – 40 गुण 

4) परिमाणात्मक आणि संख्यात्मक

क्षमता – 40 प्रश्न – 40 गुण 

 

पद क्रमांक 2) साठी – 

1) तर्क क्षमता आणि संगणक योग्यता – 40 प्रश्न – 80 गुण 

2) इंग्रजी. – 40 प्रश्न – 40 गुण  

3) बॅंकिंग व सामान्य जागरूकता – 40 प्रश्न – 40 गुण 

4) परिमाणात्मक आणि संख्यात्मक

क्षमता – 40 प्रश्न – 40 गुण 

 

दोनही पदांसाठी परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल. व परीक्षेसाठी भाषा फक्त इंग्रजी असेल. परीक्षेसाठी एकूण गुण 200 असतील. त्यापैकी 50 टक्के म्हणजेच, 100 गुण प्राप्त करणारे उमेदवार मुलाखती साठी पात्र होतील. 

वैयक्तिक मुलाखत व परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर अंतिम निवड करण्यात येईल. 

 

 

परीक्षा शुल्क :-    1) 1770 रुपये

                       2) 1180 रुपये 

 

 

नौकरी करण्याचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही 

 

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 08 जून 2022 

 

अधिकृत जाहिरात (PDF) :- येथे पहा 

भरती प्रक्रियेचे अधिकृत संकेतस्थळ :- येथे पहा 

ऑनलाईन अर्ज येथे करा :- येथे पहा 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.